मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  VIDEO : काश्मिरी पंडितांच्या हत्येने लोकांचा आक्रोश, रस्त्यावर उतरून आंदोलन

VIDEO : काश्मिरी पंडितांच्या हत्येने लोकांचा आक्रोश, रस्त्यावर उतरून आंदोलन

13 May 2022, 1:28 PM IST Shrikant Ashok Londhe
13 May 2022, 1:28 PM IST
  • जम्मू काश्मीरमध्ये गुरुवारी दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची हत्या केली होती. त्यानंतर काश्मिरी  पंडितांमध्ये आक्रोश पाहायला मिळत आहे. लोक याच्या हत्याकांडाच्या विरोधात रस्त्यावर उतरून विरोध प्रदर्शन करत आहेत. यावेळी आंदोलनकर्त्यांना जोरदार नारेबाजी करत  बडगाम विमानतळामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अश्रूधूर नळकांड्या फोडून व पाण्याचा फवारा मारून आंदोलनकर्त्यांना पांगवले. 
Readmore