बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा सतत चर्चेत असतो. सध्या त्याच्या एअरपोर्ट लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. कार्तिकने फिकट गुलाबी रंगाचा हूडी आणि जीन्स परिधान केली आहे. तसेच त्यावर काळा रंगाचा गॉगल लावला आहे. या लूकमध्ये कार्तिक हँडसम दिसत आहे. एअरपोर्टवर त्याने काही चाहत्यांसोबत फोटो देखील काढले आहेत.