आज सगळीकडे गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. सर्वजण भक्तीभावाने गणेशची पूजा करतात. अनेक कलाकार हे मंडळाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी पोहोचतात. अशातच पहिल्याच दिवशी अभिनेता कार्तिक आर्यन लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचला आहे. त्याचा दर्शन घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.