बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा नेहमीच चर्चेत असतो. सध्या त्याच्या एअरपोर्ट लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. कार्तिकने डेनिम जीन्स आणि काळे टीशर्ट परिधान केले आहे. तसेच, त्यावर काळा रंगाचा गॉगल आणि काळी कॅप घातली आहे. या लूकमध्ये कार्तिक हँडसम दिसत आहे. एअरपोर्टवर त्याने काही चाहत्यांसोबत फोटो देखील काढले आहेत.