DK Shivkumar gets emtional - कर्नाटकमध्ये कॉंग्रेसचा दणदणीत विजय झाला. कॉंग्रेस नेते डीके शिवकुमार यांना या विजयाचे प्रमुख शिल्पकार मानले जाते. कॉंग्रेसने पक्षाला राज्यात बहुमत मिळाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवकुमार यांना अश्रू अनावर झाले होते.