मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Kareena Kapoor son Video: जेहची वागणूक पाहून करीना कपूर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, पाहा व्हिडीओ

Kareena Kapoor son Video: जेहची वागणूक पाहून करीना कपूर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, पाहा व्हिडीओ

Feb 01, 2024 01:04 PM IST Aarti Vilas Borade
Feb 01, 2024 01:04 PM IST
  • अभिनेत्री करीना कपूरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून नेटकरी करीनाला ट्रोल करत आहेत. करीनाचा लहान मुलगा जेहची वागणूक पाहून नेटकरी तिच्यावर संतापले आहेत. मुलांना शिस्त शिकवली की नाही, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp