बॉलिवूडचा अतिशय प्रसिद्ध चित्रपट निर्माता, अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून करण जोहरचा आज २५ मे रोजी वाढदिवस आहे. दरवेळी करण वाढदिवशी मोठ्या पार्टीचे आयोजन करतो. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक कलाकार हजेरी लावतात. यावेळी कोणते कलाकार हजर होते चला पाहूया...