मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: चंदीगड विमानतळावरील थप्पड प्रकरणानंतर कंगना रनौतची पहिली प्रतिक्रिया!

Video: चंदीगड विमानतळावरील थप्पड प्रकरणानंतर कंगना रनौतची पहिली प्रतिक्रिया!

Jun 07, 2024 12:22 PM IST

Kangana Ranaut: अभिनेत्री कंगना रनौतसोबत चंदीगड विमानतळावर गुरुवारी एक दुर्दैवी घटना घडली. केंद्रीय उद्योग सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महिला कर्मचारीने तिला थप्पड मारल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, तिने तत्काळ सोशल मीडियावरून या घटनेची दखल घेतली आणि एक व्हिडीओ शेअर करून आपल्या चाहत्यांना आणि जनतेला आपण सुरक्षित असल्याची ग्वाही दिली.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp