Kangana Ranaut at Ayodhya: अभिनेत्री कंगना रनौत राम मंदिरातील सोहळ्याच्या एक दिवस आधीच अयोध्येत पोहोचली होती. आता रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडताच कंगना रनौतने चांगलाच जल्लोष केला आहे. तिच्या या जल्लोषाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.