'काहे दिया परदेस' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे ऋषी सक्सेना. नुकताच त्याचा मल्हार हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटासोबतच तो 'आई कुठे काय करते' मालिकेत दिसत आहे. त्यानिमित्ताने त्याने 'हिंदुस्तान टाइम्स मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ऋषीने अनेक विषयांवर गप्पा मारल्या. पाहा व्हिडीओ...