‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटातील त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट अभिनेते जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांना कसा वाटला पाहा..