दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रजनीकांतच्या प्रत्येक चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. आज रजनीकांतचा 'जेलर' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यानिमित्ताने तमिळनाडूमधील चाहत्यांनी थिएटर बाहेर रजनीकांतच्या पोस्टरला दूधाने अभिषेक घातला आहे. तसेच चित्रपट सुरु होण्याआधी थिएटर बाहेर डीजे लावून डान्स देखील केला आहे.