मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: परदेशी जाऊ द्या! जॅकलिन फर्नांडीसची कोर्टात धाव

Video: परदेशी जाऊ द्या! जॅकलिन फर्नांडीसची कोर्टात धाव

May 24, 2023 03:38 PM IST Harshada Bhirvandekar
May 24, 2023 03:38 PM IST

Jacqueline Fernandez: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही २०० कोटींच्या सुकेश चंद्रशेखर मनी लाँडरिंग प्रकरणात आरोपी ठरली आहे. या प्रकरणी तिचा पासपोर्ट देखील जप्त करण्यात आला आहे. तर, अभिनेत्रीला काही कामानिमित्त परदेशात जावे लागणार आहे. अशा परिस्थितीत जॅकलिन आज दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात पोहोचली होती. परदेशात जाण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती अभिनेत्रीने न्यायालयाकडे केली आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp