भाषा निवडा
विभाग
मराठीचे तपशील
Fan Proposed Jacqueline Fernandez: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस नुकतीच मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. यावेळी तिच्या एका क्रेझी चाहत्याने गुडघ्यावर बसून तिला फुलं देत प्रपोज केला. तर, अभिनेत्रीने देखील प्रेमाने या फुलांचा स्वीकार केला.