Ishita Kishore topped UPSC exam 2022: यूपीएससी परीक्षेत दिल्लीची इशिता किशोर देशात सर्वप्रथम आली आहे. आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले असल्याची प्रतिक्रिया देत इशिताने आनंद व्यक्त केला. शिस्तबद्ध पद्धतीने आणि एकाग्रतेने यूपीएससी परीक्षेचा अभ्यास केल्यास यश नक्की मिळते असं इशिताने सांगितले.