वयाची ४०शी ओलांडून अनेक तरुणींना फिटनेसच्या बाबतीत टक्कर देणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. ती सतत तिच्या लूकमुळे चर्चेत असते. तिच्या बोल्ड आणि हॉट लूकवर चाहते फिदा असतात. पण सध्या मलायकाचा एक ड्रेस पाहून तिने उर्फी जावेदला कॉपी केल्याचे म्हटले जात आहे.