आमिर खानची लाडकी लेक आयरा ३ जानेवारी रोजी लग्नबंधनात अडकली आहे. तिने बॉयफ्रेंड नुपूर शिखरेशी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आमिर पूर्व पत्नी किरण रावला किस करताना दिसत आहे. त्यावेळी त्याची पत्नी रीना देखील तेथे उपस्थित होती.