International Yoga Day 2024 : आज, २१ जून रोजी अंतराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. योगाभ्यासाचा दैनंदिन दिनचर्येत समावेश केल्यास शरीर निरोगी राहते असे म्हटले जाते. अंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न अभिनेत्री अमृता खानविलकरने सांगितला आहे. पाहा अमृता काय म्हणाली...