मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: मिस्टर अँड मिसेस माही’साठी जान्हवी कपूरने कमी केलं ९ किलो वजन! कसं होतं अभिनेत्रीचं रुटीन?

Video: मिस्टर अँड मिसेस माही’साठी जान्हवी कपूरने कमी केलं ९ किलो वजन! कसं होतं अभिनेत्रीचं रुटीन?

May 22, 2024 12:09 PM IST

Janhvi Kapoor Movie: बॉलिवूड ब्युटी जान्हवी कपूर सध्या ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच, तिने दिल्लीत आयोजित केलेल्या प्रमोशनमध्ये भाग घेतला. यावेळी तिने या चित्रपटासाठी केलेल्या मेहनतीचे किस्से शेअर केले. दिग्दर्शकाने मला या चित्रपटासाठी वजन कमी करायला सांगितले होते, असे जान्हवी म्हणाली. जान्हवीने सांगितले की, तिने या चित्रपटासाठी जवळपास ९ किलो वजन कमी केले होते. मुंबईत आयपीएल संघातील खेळाडूंसोबत अनेकवेळा नेट सराव केल्याचे तिने सांगितले.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp