Advanced Towed Artillery Gun System : नाशिक येथील देवळाली येथे आर्टिलरी स्कूलमध्ये आयोजित शस्त्र प्रदर्शनात डीआरडीओने तयार केलेली अटॅग्स् ही संपूर्ण भारतीय बनावटीची तोफ प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. भारत फोर्ज या कंपनीनं या तोफेची निर्मिती केली आहे. या तोफेची मारक क्षमता ४८ किलोमिटर आहे.