'Know Your Army' exhibition : पुण्यात भारतीय लष्कर दिनानिमित्त रेस कोर्स मैदानावर नो युवर आर्मी हे प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनात विविध शस्त्रास्त्र ठेवण्यात आली आहेत.या प्रदर्शनात पुणेकरांचे आकर्षण ठरले ते ‘रोबो-डॉग्ज’. मुलांनी याची कुतुहलाने माहिती घेतली.