मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Palak Tiwari: पलक तिवारी आणि इब्राहिमने लपवला कॅमेरापासून चेहरा, पाहा व्हिडीओ

Palak Tiwari: पलक तिवारी आणि इब्राहिमने लपवला कॅमेरापासून चेहरा, पाहा व्हिडीओ

Jan 01, 2024 03:00 PM IST Aarti Vilas Borade
Jan 01, 2024 03:00 PM IST
  • बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान हा सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तो अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, दोघांचा एकाच गाडीतून बाहेर जातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp