मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Exclusive: पार्थ भालेराव-अभिनय बेर्डेशी 'बांबू' चित्रपटानिमित्त खास गप्पा

Exclusive: पार्थ भालेराव-अभिनय बेर्डेशी 'बांबू' चित्रपटानिमित्त खास गप्पा

Jan 24, 2023 12:45 PM IST Aarti Vilas Borade
Jan 24, 2023 12:45 PM IST
  • Bamboo: 'बॉइज', 'बॉइज २', 'बॉइज ३', 'गर्ल' हे चित्रपट हिट ठरल्यानंतर दिग्दर्शक विशाल देवरुखकर 'बांबू' हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनय बेर्डे, तेजस्विनी पंडीत, पार्थ भालेराव, वैष्णवी कल्याणकर हे कलाकार दिसणार आहेत. त्याच निमित्ताने त्यांनी 'हिंदुस्तान टाइम्स मराठी'ला मुलाखत दिली. पाहा व्हिडीओ...
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp