भाषा निवडा
विभाग
मराठीचे तपशील
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या ‘सोन्याच्या चमचा’ घेऊन जन्माला आल्या, या आरोपाला सुळे यांनी बारामतीच्या सभेत प्रत्युत्तर दिलं आहे. सुप्रिया सुळे यांनी हातात घातलेल्या सोन्याच्या सहा बांगड्या दाखवत त्याचा सांगितला सांगितला.