मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Ram Mandir: गोवंडी येथील जुन्या राम मंदिरात विशेष होम हवन!

Ram Mandir: गोवंडी येथील जुन्या राम मंदिरात विशेष होम हवन!

Jan 22, 2024 02:42 PM IST Tejashree Tanaji Gaikwad
Jan 22, 2024 02:42 PM IST
  • Ram Mandir at Mumbai: मुंबईमधील गोवंडी या ठिकाणी जवळ जवळ ७० वर्ष जुने राम मंदिर आहे. आजचा २२ जानेवारीचा खास दिवस साजरा करण्यासाठी इथे खास होम हवन करण्यात आलं. या होम हवनमध्ये अनेक भक्तांनी सहभाग घेतला.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp