मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: नद्या पुनरुज्जीवित करण्याच्या मोहिमेत हेमा मालिनींच महत्त्वपूर्ण योगदान!

Video: नद्या पुनरुज्जीवित करण्याच्या मोहिमेत हेमा मालिनींच महत्त्वपूर्ण योगदान!

18 March 2023, 13:41 IST Harshada Bhirvandekar
18 March 2023, 13:41 IST

Hema Malini: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी म्हणजे ७५ व्या वर्षात ‘आजादी का अमृत महोत्सव’ म्हणून आपल्या मातृभूमीचा गौरव साजरा करण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नर्तिका हेमा मालिनी १९ मार्च २०२३ला संध्याकाळी ६.३०वाजता 'गंगा' ही नृत्यनाटिका जमशेद भाभा थिएटर, एन सी पी ए येथे सादर करणार आहेत. याच संदर्भात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला...

Readmore