भाषा निवडा
विभाग
मराठीचे तपशील
Heavy Rain Thane: ठाणे शहर आणि परिसरात आज जोरदार पाऊस पडला. पावसामुळे शहरात तब्बल दीडशे रहिवासी सोसायट्यांमध्ये पाणी साचल्याचं वृत्त आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.