भाषा निवडा
विभाग
मराठीचे तपशील
rain in maharshtra : महाराष्ट्रात गेले चार दिवस सर्वत्र जोरदार पाऊस पडतोय. मुंबई, कोकणपासून विदर्भातील भंडारा, चंद्रपूर येथेही जोरदार पाऊस पडतोय. नद्यांना पूर आला आहे. काही जिल्ह्यात शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.