Hardik Pandya Son: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅन्कोविच पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहेत. येत्या १४ फेब्रुवारीला म्हणजेच वॅलेंटाइन डेला हार्दिक आणि नाताशा उदयपूरमध्ये लग्न करणार आहेत. त्यांचा विवाहसोहळा शाही असणार आहे. तसेच त्यांच्या विवाहसोहळ्याचे इंडस्ट्रीमधील दिग्गज लोकांना आमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान पांड्या कुटुंबीय मुंबई विमानतळावर दिसले. त्यावेळी हार्दिकचा मुलगा आगस्त्यने सर्वांचे लक्ष वेधले आहे. पाहा व्हिडीओ...