मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Guneet Monga: ऑस्कर विजेत्या गुनीत मोंगा यांचं मुंबई विमानतळावर जल्लोषात स्वागत

Guneet Monga: ऑस्कर विजेत्या गुनीत मोंगा यांचं मुंबई विमानतळावर जल्लोषात स्वागत

Mar 17, 2023 04:19 PM IST Aarti Vilas Borade
Mar 17, 2023 04:19 PM IST

चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा सजमला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे 'ऑस्कर.' जगभरातील कलाकार या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहात असतात. ऑस्कर २०२३ हा पुरस्कार सोहळ्याला नुकतीच सुरुवात झाली आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp