मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: रितेश देशमुखने मुलांसोबत उभारी गुढी, जिनिलियाने शेअर केलेला खास व्हिडीओ व्हायरल

Video: रितेश देशमुखने मुलांसोबत उभारी गुढी, जिनिलियाने शेअर केलेला खास व्हिडीओ व्हायरल

Apr 09, 2024 06:20 PM IST Aarti Vilas Borade
Apr 09, 2024 06:20 PM IST
  • चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. आज ९ एप्रिल रोजी गुढी पाडवा हा सण आनंदाने साजरा केला जात आहे. घरोघरी गुढी उभारल्या जातात. अनेकजण देवापुढे नैवेद्य दाखवण्यासाठी गोडधोड पदार्थ बनवतात. नुकताच मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने मुलांसोबत गुढी उभारली आहे. देशमुखांची लाडकी सून अभिनेत्री जिनिलियाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp