मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  VIDEO : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक, जेएनयू स्टाईलने दिल्या घोषणा

VIDEO : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक, जेएनयू स्टाईलने दिल्या घोषणा

24 January 2023, 14:50 IST Atik Sikandar Shaikh
24 January 2023, 14:50 IST
  • Protest For Old Pension In Kolhapur : जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं आहे. यावेळी कर्मचाऱ्यांनी जेएनयू स्टाईलमध्ये सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. राज्यात जुनी पेन्शन योजना लागू नसल्यामुळं कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. सरकारविरोधात नाराजी व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Readmore