'घरत गणपती' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिध्दीविनायकाच्या साक्षीने 'घरत गणपती' टिमने केला चित्रपटाच्या प्रमोशनचा श्रीगणेशा. संपूर्ण टिमने घेतले सिध्दीविनायक बाप्पांचे दर्शन घेतले. त्यांचा दर्शन घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. m