FDCI×LFW2022: देशातील सर्वात मोठ्या फॅशन इव्हेंट्सपैकी एक म्हणजे लॅक्मे फॅशन वीक! FDCI X लॅक्मे फॅशन वीक पुन्हा एकदा फिजिकल शोकेससह परतला. हा फॅशन वीक १२ ते १६ ऑक्टोबर २०२२ असा ५ दिवस मुंबईत पार पडला. जिनीलियाने डिझायनर वरुण आणि निधिका यांच्या कलेक्शनसाठी वॉक केलं.