Genelia Deshmukh: नमस्कार वहिनी, दादा नाही आले?; जिनिलियाचा व्हिडीओ चर्चेत
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Genelia Deshmukh: नमस्कार वहिनी, दादा नाही आले?; जिनिलियाचा व्हिडीओ चर्चेत

Genelia Deshmukh: नमस्कार वहिनी, दादा नाही आले?; जिनिलियाचा व्हिडीओ चर्चेत

Feb 21, 2024 03:29 PM IST

  • बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुखही कायमच चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर जिनिलियाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिला फोटोग्राफर्स पती रितेश देशमुख विषयी विचारताना दिसत आहेत. रितेशबद्दल विचारताच जिनिलिया लाजल्याचे दिसत आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp