VIDEO : पाकिस्तानमध्येही ‘गणपती बाप्पा मोरया’.. अनेक शहरांत गणेशाचं धडाक्यात आगमन
- पाकिस्तानातील कराची शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाचं आगमन झालं आहे. कराचीत नेटिव जेट्टी, क्लिफ्टन रोड भागांत गणेशोत्सव मंडळे असून स्वातंत्र्यपूर्व काळापासून येथे गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा पाकिस्तानात भीषण पूरपरिस्थिती असल्याने अनेक गणेशोत्सवमंडळे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावली आहे.