मराठी बातम्या  /  Video Gallery  /  Ganesh Chaturthi 2023 Swapnil Joshi Ganpati Bappa

Ganesh Chaturthi 2023: अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी बाप्पाचे आगमन!

Sep 19, 2023 02:47 PM IST Aarti Vilas Borade
Sep 19, 2023 02:47 PM IST
  • आज सर्वत्र मोठ्या आनंदाने आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. सगळीकडे उत्साहासचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत अनेकांच्या घरी गणेशाचे आगमन होते. कलाकारांनी वाजतगाजत जयघोष करत बाप्पाच्या स्वागताचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले आहे.
More