Ganesh Chaturthi 2023: बाप्पाच्या दर्शनासाठी रितेश-जिनिलिया पोहोचले मनिश मल्होत्राच्या घरी
- Ganesh Utsav 2023 : आज १९ सप्टेंबर रोजी सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत अनेकांच्या घरी बाप्पाचे आगमन होते. बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. त्याच्या दर्शनासाठी रितेश देशमुख आणि जिनिलियाने मुलांसोबत हजेरी लावली. पाहा व्हिडीओ...