भाषा निवडा
विभाग
मराठीचे तपशील
New Parliament Building: दिल्लीत बांधण्यात आलेल्या संसदेच्या नवीन इमारतीचे येत्या रविवारी, २८ मे रोजी उदघाटन होणार आहे. या इमारतीच्या बांधकामावर ९०० कोटी रुपये खर्च करण्यात आला असून एकूण ६४,५०० चौरस मीटर क्षेत्रावर इमारत उभारण्यात आली आहे.