Prabhat Road fire: पुण्यातील प्रभात रस्त्यावरील एका इमारतीतील तळमजल्यावरील वाहनांना आग लागल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या आगीत ५ दुचाकींसह १ कार जळाली, सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाली आही. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीतून ८० वर्षांच्या ज्येष्ठ महिलेसह सात जणांची सुखरुप सुटका केली.