मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Darga Road Parbhani : किरकोळ कारणावरून तरुणांमध्ये जोरदार राडा; हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

Darga Road Parbhani : किरकोळ कारणावरून तरुणांमध्ये जोरदार राडा; हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

07 January 2023, 14:50 IST Atik Sikandar Shaikh
07 January 2023, 14:50 IST
  • Darga Road Parbhani Viral Video : परभणीतील दर्गा रोड परिसरातील सुंदर कॉम्प्लेक्समध्ये तरुणांमध्ये क्षुल्लक कारणावरून हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं शहरात खळबळ उडाली असून घटनेचं सीसीटीव्ही फूटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यामुळं आता या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करून परिसरात पोलीस चौकी उभारण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
Readmore