मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  ये हसीन वादियाॅं! बर्फाच्या चादरीवर धावणाऱ्या ट्रेनचा मनमोहक Video Viral

ये हसीन वादियाॅं! बर्फाच्या चादरीवर धावणाऱ्या ट्रेनचा मनमोहक Video Viral

Jan 06, 2023 05:30 PM IST Tejashree Tanaji Gaikwad
Jan 06, 2023 05:30 PM IST
  • काही मार्गांवर रेल्वे प्रवास आश्चर्यकारक ठरतो. निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेत ट्रेनने प्रवास करणे कोणालाही आवडते. एकीकडे वरून पडणारा बर्फ आणि तुम्ही करत असलेला ट्रेन प्रवास... काय सुंदर अनुभव असेल.या अनुभवासाठी परदेशात जाण्याची गरज नाही. तुम्हीही भारतात या प्रवासाचा आनंद घेऊ शकता. बर्फवृष्टी होत असताना ट्रेनने प्रवास केल्याने तुमचा टूर अविस्मरणीय होऊ शकतो. भारतीय रेल्वे अशाच मार्गांवर काही गाड्या चालवते. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp