नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकरी, शेतमजूर, कामगारांच्या नाशिक ते मुंबई ‘लॉंग मार्च’ला आजपासून सुरूवात झाली आहे. वाढती महागाई, कांद्याच्या भावाचा प्रश्न, शेतकऱ्यांना वीज, कर्जमाफी, नैसर्गिक आपत्ती, सोयाबीन, कापूस, तूर व हरभरा पिकांचे भाव अशा विविध मागण्यांसाठी हा लॉंग मार्च काढण्यात येत आहे. (Farmers Nashik-Mumbai long march)