मराठी बातम्या  /  Video Gallery  /  Farmer Walking On Foot From Nashik To Mumbai Long March

Video: हजारो शेतकऱ्यांचा ‘लॉंग मार्च’ लवकरच मुंबईत धडकणार

Mar 14, 2023 05:48 PM IST Haaris Rahim Shaikh
Mar 14, 2023 05:48 PM IST
  • नाशिकहून निघालेला किसान सभेद्वारे आयोजित हजारो शेतकऱ्यांचा ‘लॉंग मार्च’ लवकर मुंबई शहरात पोहचणार आहे. या ‘लॉंग मार्च’मध्ये सामील २० हजार शेतकरी, शेतमजुर, कामगार पायी चालत मुंबईच्या दिशेने येत असून आपल्या विविध मागण्यांसाठी विधानसभेवर धडकणार आहे.
More