Foodie Malaika Arora: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. मात्र, जितकी ती तिच्या फिटनेसची काळजी घेते, तितकीच ती प्रचंड फुडी देखील आहे. ‘झलक दिखला जा’च्या सेटवर नेहमीच त्यांची फूड पार्टी रंगताना दिसते. आता देखील या सेटवर मेजवानी रंगली होती. यावेळी फराह खान सगळ्यांसाठी याकनी पुलाव आणि चिकन घेऊन आली होती. हे पाहताच मलायकाच्या तोंडाला पाणी सुटले होते.