Abdu Rozik Delhi Concert: अब्दु रोजिक हे नाव आता जगभरात माहित आहे. रॅप गाणी आणि त्याच्या विशेष प्रतिभेमुळे अब्दूला प्रथम प्रसिद्धी मिळाली. त्याचे रॅप गाणे ओही दिली ढोर जगभर प्रसिद्ध झाला आणि तो स्टार झाला. अब्दूने बिग बॉस १६ मध्ये भाग घेऊन खूप प्रसिद्धी मिळवली. नुकतंच त्याचा दिल्लीमध्ये एक कॉन्सर्ट झाला. या कॉन्सर्टला त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.