Viral Video: आयपीएल २०२३ ची तिकिटे मिळवण्यासाठी चाहत्यांची गर्दी आतापासूनच झाली आहे. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा फायनल आणि क्वालिफायर २ सामना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. चेन्नई सुपर किंग्सने पहिला क्वालिफायर सामना जिंकून अंतिम फेरी गाठली आहे. गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज दुसरा क्वालिफायर सामना रंगणार आहे.