मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: चाहत्यांचं ‘शाहरुख’ प्रेम; ‘गेटी’मधील विक्रमी शोची तिकीटं वाटली फुकटात!

Video: चाहत्यांचं ‘शाहरुख’ प्रेम; ‘गेटी’मधील विक्रमी शोची तिकीटं वाटली फुकटात!

24 January 2023, 14:38 IST Harshada Bhirvandekar
24 January 2023, 14:38 IST
  • Pathaan: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा ‘पठाण’ हा चित्रपट रिलीज व्हायला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. आपल्या लाडक्या अभिनेत्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते अतिशय उत्सुक आहेत. ‘गेटी’ थिएटरमध्ये चित्रपटाचा पहिला शो दुपारी १२ वाजता सुरू होतो. मात्र, 'पठाण'साठी या थिएटरने आपला अनेक वर्षांचा जुना नियम मोडून पहिला शो सकाळी ९ वाजता बुक केला. या शोची सगळी तिकीट बुक करून एका चाहत्याने ती फ्रीमध्ये वाटली आहेत.
Readmore