मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: योगासाठी निघालेल्या मलायका अरोराला गाठून चाहत्याने दिली खास भेट! व्हिडीओ बघाच...

Video: योगासाठी निघालेल्या मलायका अरोराला गाठून चाहत्याने दिली खास भेट! व्हिडीओ बघाच...

Apr 29, 2024 05:30 PM IST Harshada Bhirvandekar
Apr 29, 2024 05:30 PM IST

Malaika Arora: मलायका अरोरा ही तिच्या चाहत्यांची फार लाडकी आहे. चाहते नेहमीच अभिनेत्रीची वाट बघताना दिसतात. नुकतीच मलायका अरोरा हि योगासाठी जात असताना एका चाहत्याने तिला थांबवून एक सुंदर भेटवस्तू दिली. मलायका अरोरा हिच्या या चाहत्याने तिला एक सुंदर स्केच भेट म्हणून दिले आहे. हे स्केच त्याने स्वतः काढले आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp