Ashutosh Gowariker: 'सोनी लिव्ह'वरील आगामी वेब सीरिज 'मानवत मर्डर्स'मधील कलाकार मंडळींनी मुंबईतील लालबागमधील गणेशगल्लीच्या सुप्रसिद्ध मुंबईच्या राजाला भेट दिली. राजाचे दर्शन घेत कलाकारांनी महाआरतीमध्ये भाग घेतला. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्हणकर हे तीनही कलाकार राजाची आरती करताना दिसले.